• Home
  • ताज्या बातम्या
  • मिनी काश्मीर तापोळ्यात पर्यटकांची गर्दी, बोटींग व निसर्गसौंदर्याचा जल्लोष
ताज्या बातम्या

मिनी काश्मीर तापोळ्यात पर्यटकांची गर्दी, बोटींग व निसर्गसौंदर्याचा जल्लोष

Mini Kashmir Tapola tourism

स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग सुट्ट्यांमुळे साताऱ्यातील मिनी काश्मीर तापोळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली. शिवसागर जलाशयातील स्पीडबोट, पॅडल बोट, स्कूटर बोट यांसह विविध बोटींगचा थरार अनुभवत पर्यटकांनी निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटला. गर्दीमुळे परिसरातील हॉटेल्स व कृषी पर्यटन केंद्रे फुल्ल बुक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts