LS Marathi Top 5 News: दुपारच्या वेळेतील देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील ताज्या अपडेट्स जाणून घ्या. वाचा आजच्या टॉप ५ बातम्यांचा झटपट आढावा.
LS मराठी Top 5 News, 12 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 5 हेडलाईन्स
1
LS Marathi Top 5 News : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाका. राजकारण, समाजकारण, मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील आजच्या ताज्या बातम्या जाणून घ्या. वाचा 12 ऑगस्ट 2026 च्या टॉप 5 हेडलाईन्स एकाच क्लिकवर. Read More


2
घाटकोपर हादरलं! पहाटे चाळींवर डोंगराचा भाग कोसळला; ५ जणांचा मृत्यू
Ghatkopar Landslide: मुंबईतील घाटकोपर परिसरात बुधवारी पहाटे भूस्खलनाची मोठी घटना घडली. डोंगराचा मोठा भाग चाळींवर कोसळल्याने काही झोपड्या मलब्याखाली दबल्या गेल्या. Read More


3
मुलीशी लग्न करणं पडलं महागात; कोल्हापुरात २५ वर्षीय तरुणावर POCSOचा गुन्हा, नेमकं काय घडलं?
Kolhapur POCSO case: कोल्हापूरात अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक कारण्यात आली आहे. विवाहानंतर मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. Read More


4
वर्ग सुरू असतानाच शाळेच्या पोर्चचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी जखमी
Solapur school slab collapse: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात वर्ग सुरू असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या पोर्चचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत १३ विद्यार्थी जखमी झाले असून, घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. Read More


5
तुरुंगातच इम्रान खान यांचा मृत्यू? पाकिस्तानी पत्रकाराच्या दाव्याने वाढलं गूढ
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृती आणि ठावठिकाणाबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. ज्येष्ठ पाकिस्तानी पत्रकार वाजहत एस. खान यांनी इम्रान खान तुरुंगात मरण पावल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्याला पाकिस्तान सरकारकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. Read More


6
IPL 2027 आधी हार्दिकचा मोठा प्लॅन फसला? गुजरातमध्ये कमबॅक, पण कॅप्टन्सीवर…
Hardik Pandya: IPL २०२७ आधी हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्समध्ये परतण्याचा प्लॅन जवळपास मार्गी लागला होता. मात्र कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून ही चर्चा फिस्कटल्याचे वृत्त आहे. शुभमन गिलला हार्दिकच्या पुनरागमनाची हरकत नव्हती, पण नेतृत्वाच्या प्रश्नावर फ्रँचायझीने माघार घेतली. Read More











