Breaking News :
ताज्या बातम्या

Nagpur Protest | सीएम रोजगार प्रशिक्षणार्थ्यांचा अधिवेशनावर चॉकलेट मोर्चा

218

Nagpur protest chocolate march : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षणार्थ्यांनी कायमस्वरूपी नोकरीसाठी मोर्चा काढला. प्रशिक्षार्थींना सहा महिन्यांचे काम दिल्यानंतर आता बेरोजगार झाल्याने त्यांनी चॉकलेट मोर्चा करून आपला निषेध नोंदवला.युवकांनी प्रशिक्षणार्थी योजनेतून मिळालेल्या कामाचा फायदा संपल्याची तक्रार केली.मोर्च्याद्वारे त्यांनी सरकारकडे कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts