Mumbai

नवी मुंबईत पावसाचा जोर – तुर्भे एमआयडीसी जलमय

Navi Mumbai rainfall update
135

तुर्भे एमआयडीसी परिसरातील रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत. मुसळधार पावसामुळे कामावर जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडत असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts