Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आमंत्रण
ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आमंत्रण

Raj Thackeray invites Uddhav Thackeray
276

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो. त्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना घरी बोलावले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts