• Home
  • राजकारण
  • छत्रपती संभाजीनगरात राडा, उमेदवारी न दिल्याने आत्मदहनाचा प्रयत्न
Top News

छत्रपती संभाजीनगरात राडा, उमेदवारी न दिल्याने आत्मदहनाचा प्रयत्न

Police manage unrest after self-immolation attempt in Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar unrest self-immolation attempt : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप मध्ये मोठा गोंधळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. उमेदवारी वरुन हा गोंधळ झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातल्याचे वृत्त समोर आले आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी भाजप नेते भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाडीला घेराव घातला असून गंभीर आरोप करण्यात येत आहे. तर अनेकांनी संतापाच्या भरात अतुल सावे आणि भागवत कराड यांचे बॅनर फाडले असून आक्रमक वातावरण याठिकाणी दिसून आले. याशिवाय संतप्त इच्छुक उमेदवारांनी घटनास्थळी गोंधळ घातला असून लग्नावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या इच्छुक उमेदवारांनी अतुल सावे यांच्या पीए आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप लागवण्यात आला आहे.

हे ही वाचा : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला हृदयविकाराचा धक्का; अजित पवार गटाला धक्का

संतप्त भाजप कार्यकर्ते सर्वे दर्शवत असून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशा घोषणा करत आहे त्यांनी वंजारी लोकांना पुढे केले असून आताच्या आता सर्व्हे दाखवा त्यात माझे नाव आले तर मी आयुश्यभर त्यांची गुलामी करेल भागवत करडांची फक्त वंजारांना तिकीट दिले असं कार्यकर्त्यांनी सांगितले आणि अतुल सावे भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts