Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • वाशिममध्ये 16 वर्षांच्या धाडसी मुलाने वाचवले नदीत बुडणाऱ्या मुलाचे प्राण
ताज्या बातम्या

वाशिममध्ये 16 वर्षांच्या धाडसी मुलाने वाचवले नदीत बुडणाऱ्या मुलाचे प्राण

Washim boy rescues child from river1
165

वाशिम जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील त्रिवेणी संगम नदीवर 14 वर्षीय मयूर झंजाळ नदीत बुडत होता. तेव्हा 16 वर्षीय अंकुश सुरवाडेने धाडसाने नदीत उडी मारून मयूरला तात्काळ बाहेर काढले. स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवलेले मयूरचे प्राण सर्वत्र कौतुकास्पद ठरले आहे. प्रशासन आणि स्थानिक लोकांकडूनही अंकुशची प्रशंसा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts