• Home
  • लाईफस्टाईल
  • अभिनेता धर्मेंद्र स्टाइल आयकॉन; त्यांचे 5 स्टाईलीश लुक
लाईफस्टाईल

अभिनेता धर्मेंद्र स्टाइल आयकॉन; त्यांचे 5 स्टाईलीश लुक

Dharmendra in a stylish and classic fashion look, showcasing his timeless style and charming screen presence

90 चे दशक गाजवणारा ही मन, अभिनेता धर्मेंद्र यांनी काल अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र हे फक्त दमदार अभिनयसाठीच प्रसिद्ध नव्हते तर त्यांच्या स्टाईलने देखील ते इतरांना प्रबवहीत करत होते. शोले मधील विरू असो किंवा दुसऱ्या कोणत्या चित्रपटातील त्यांची भूमिका. पण धर्मेंद्र यांची स्टाइल मानव भोवल्या शिवाय राहत नसायची. ते त्यांच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 90 च्या दशकातील पुरुषांची फॅशनची व्याख्याच बदलून टाकली होती. धर्मेंद्र चा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या चाहते तीच स्टाइल करत असत. धर्मेंद्र 90 च्या कळताच नाही तर आताच्या दशकात देखील त्यांच्या स्टाईलने ओळखले जात होते. आजच्या लेखात आपण धर्मेंद्र यांची त्याकाळातील स्टाइल त्यांचा प्रत्येक चित्रपटातला लुक आणि त्यांचा ताटके अंदाज जाणून घेणार आहोत.

1 रग्ड डेनिम लुक

अभिनेता धर्मेंद्र यांचा रग्ड डेनिम लुक आकर्षक होता. डार्क वॉश जीन्स आणि त्यावर डार्क रंगाचे शर्ट हे प्रभावी आणि casual लुक तयार करतो. हा लुक साधारण, निरागस आणि natural स्टाइल ला उठावदारपणा देत असे. हा लुक 70 च्या दशकात व्यक्तिमहत्वात सार्थपणे उतरला होता. त्यांचा हा आयकॉनिक लुक मानला जात असे.

2 रेट्रो ट्रॅव्हल लुक

धर्मेंद्रचा रेट्रो ट्रॅव्हल लुक देखील अत्यंत लोकप्रिय झाला होता. या लुक मध्ये गळ्यात सैल बांधण्यात आलेला नेक स्कार्फ आणि क्लासिक ट्रॅव्हल जॅकेट असा आकर्षक लुकने त्यांचे व्यक्तिमत्व आणखीनच खुलून दिसत होते. त्यांचा हा effortlessly लुक प्रवासासाठी अप्रतिम स्टाइल होती. हा पूर्णपणे स्टाईलीश लुक होता. त्यांच्या सर्व स्टाइल्स पैकी जास्त चर्चेत राहिलेला लुक म्हणजे हाच. विणतेज वाईब, अर्थ टोन जॅकेट हा लुक चंहत्यांचा आवडता लुक बनला होता.

3 प्रिंटेड शर्ट

अभिनेता धर्मेंद्र यांच्या 70 च्या दशकातील प्रिंट मनाला भोवण्यासारख्या होत्या. पॉल्का डॉटपासून ते ग्राफीक कॉलर च्या शर्ट पर्यंत अनेक प्रकारचे शर्ट त्याकाळात फेमस झाले होते. या लुक ने अभिनय क्षेत्रात देखील वर्णी लावली होती. हा लुक आजून देखील रेट्रो, ग्रूवी, करिश्मँटिक आणि सोबर मानला जातो. आज देखील ही स्टाइल केली जाते.

4 ब्लेझर आणि टर्टल नेक

या लुक मध्ये धर्मेंद्र यांची बौद्धिक बाजू समोर येते. structure chakred blazer च्या आतमध्ये घातलेले उबदार असे निटवेअर किंवा टर्टल नेक. या लुक मध्ये युरोपियन शैली दर्शवणारा प्रभावी अंदाज दिसून येतो. आज देखील हिवाळ्यात ही स्टाइल पुरुषयांसोबत महिलावर्गात वापरली जाते.

हे ही वाचा : हिवाळ्यात असे ठेवा शरीराचे तापमान संतुलित; जाणून घ्या 7 घरगुती टिप्स

5 क्लासिक फॉर्मल सूट

धर्मेंद्र यांचा फॉर्मल सूट अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यांचा टेलर मेड सूट परिधान करून एलिगन्सला एक वेगळी ऊंची गाठली आहे. या लुक मध्ये धर्मेंद्र शार्प फिट, क्रिस्प कॉलर दिसत आहे. या लुक मध्ये त्यांचा नॅच्युरल आत्मविश्वास झळकत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना