Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Gauri Garje Case | गौरी गर्जे प्रकरणावरून करूणा मुंडेंची पंकजा मुंडेंना हात जोडून विनंती
ताज्या बातम्या

Gauri Garje Case | गौरी गर्जे प्रकरणावरून करूणा मुंडेंची पंकजा मुंडेंना हात जोडून विनंती

Karuna Munde appeal to Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे पीए गरजे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात कसून चौकशी करणं गरजेचं असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटले आहे एक-दोन पुरुषांना अशा प्रकरणांमध्ये फाशी दिल्याशिवाय भागणार नाही तरच अशा गोष्टीवर काळा बसेल हे प्रकरण फक्त गरजेपुरतं नाही तर अशा कृत्य करणाऱ्या व्यक्तींना फाशी झाली पाहिजे पंकजा मुंडे तुम्ही गौरी गरजेच्या पाठीशी खंबीर उभे राहा असं म्हण करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडेंना आवाहन केलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts