• Home
  • Top News
  • ST बसच्या धडकेने मेंढ्या चिरडल्या
Top News

ST बसच्या धडकेने मेंढ्या चिरडल्या

Buldhana ST bus accident

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा मार्गावर खडकी फाट्याजवळ आज एक दुर्दैवी अपघात घडला आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस बुलढाणा वरून मोताळ्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाला बसने जोरदार धडक दिली. या धडकेत अनेक मेंढ्या चिरडून ठार झाल्या आहेत. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts