गुन्हा

साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, २७ वर्षीय तरुणावर गुन्हा

Satara rape case
160

बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर २७ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारामुळे ती मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून बोरगाव पोलिसांनी आरोपी तरुणावर अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts