ताज्या बातम्या

निसर्गप्रेमी देविदास थोरात यांनी सायाळ प्राण्यास दिले जीवनदान

Nature lover
177

कन्नडच्या आमदाबाद शिवारातील रामचंद्र बनकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलेल्या सायाळ प्राण्याला निसर्गप्रेमी देविदास थोरात यांनी तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढले. नंतर त्याला नैसर्गिक वातावरणात सोडून दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts