• Home
  • देश
  • भारतीय H-1B कर्मचाऱ्यांवर ट्रम्प समर्थक नेत्या भडकली!
ताज्या बातम्या

भारतीय H-1B कर्मचाऱ्यांवर ट्रम्प समर्थक नेत्या भडकली!

Trump supporter slams Indian H 1B workers
213

अमेरिकेच्या ट्रम्प समर्थक नेत्या मार्जोरी टेलर ग्रीन यांनी भारतीय H-1B व्हिसा धारकांवर वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवली आहे. X (Twitter) वरील पोस्टमध्ये त्यांनी भारताच्या रशिया तेल व्यापारावर ट्रम्पच्या टॅरिफ मागणीला पाठिंबा देत लिहिलं – “भारतीय H-1B धारकांनी अमेरिकनांची नोकरी घेऊ नये. हे थांबवा.” या वक्तव्यामुळे भारतीय समुदाय, तंत्रज्ञान क्षेत्र व इमिग्रेशन समर्थकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. भारत-अमेरिका संबंध तणावात जाण्याची भीती वर्तवली जात असून, अनेक नेत्यांनी ग्रीन यांची टीका करत माफीची मागणी केली आहे. भारत सरकारने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसली तरी धोरणतज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts