Pune

दुसऱ्या पत्नी समोर तरुणीवर बलात्कार

Pune Swargate Bus Depot Rape
198

पुण्यातील दौड येथे एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका नराधमाने स्वतःच्या पत्नी समोरच पीडितेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या तरुणीवर जबरदस्ती बलात्कार करत तिचे फोटो काढले.. आणि याचा फायदा घेत तरुणीला लग्नासाठी आळंदी येथे घेऊन जात लग्न केले. त्यानंतर पीडित तरुणीच्या इच्छेविरुद्ध नराधमाने स्वतःच्या पत्नी समोर पीडितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे जमीर खान नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी या नराधमास अटक करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts