• Home
  • ताज्या बातम्या
  • निवडणूक ड्युटीत असलेल्या पोलीसाचा आत्महत्येचा प्रयत्न; धुळ्यात खळबळ
ताज्या बातम्या

निवडणूक ड्युटीत असलेल्या पोलीसाचा आत्महत्येचा प्रयत्न; धुळ्यात खळबळ

Policeman on election duty attempts suicide in Dhule
138

धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोलीस कर्मचारी उमेश सूर्यवंशी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. निवडणूक यंत्रांच्या निगराणीसाठी ते ड्युटीवर होते. गोळी लागून ते गंभीर जखमी झाले असून त्यांना भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधीक्षक आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts