• Home
  • राजकारण
  • पालकमंत्र्यांची अचानक झाडाझडती, प्रशासनावर टीका
ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांची अचानक झाडाझडती, प्रशासनावर टीका

Guardian minister surprise inspection
216

अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता पंचायत समिती कार्यालयात अचानक झाडाझडती घेतली. जलजीवन योजनेच्या आढावा बैठकीसाठी आले असताना त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता विविध विभागांच्या कार्यालयांची पाहणी केली. स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर चिंता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts