Breaking News :
ताज्या बातम्या

खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

MP Bajrang Sonawane visits affected area
176

बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे मांजरा नदीकाठच्या जवळपास अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. यामध्ये शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली असून शेती पिके वाहून गेली आहेत. तर काही ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त संपूर्ण भागाची यामध्ये शेती पिके, पडझड झालेल्या घरांची पाहणी आज खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. यादरम्यान त्यांच्यासोबत प्रशासनातील अधिकारी देखील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts