ताज्या बातम्या

वडवणी येथील 29 वर्षीय तरुणाला बायको करून देतो म्हणत आर्थिक फसवणूक

Marriage scam in Vadwani

बीडच्या वडवणी तालुक्यातील एका 29 वर्षीय तरुणाला तुला बायको करून देतो म्हणत नऊ जणांनी एक लाख 70 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी बीडच्या वडवणी पोलिसात नऊ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील एकाचा तर वाशिम जिल्ह्यातील दोघांचा आणि जालना जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत. अधिकचा तपास पोलीसांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts