Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पंढरपुरात चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली; मंदिरांना पाण्याचा वेढा
ताज्या बातम्या

पंढरपुरात चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली; मंदिरांना पाण्याचा वेढा

Chandrabhaga river overflowing Pandharpur
126

उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये 22 हजाराहून अधिक क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांच्या समाधीना पाण्याने वेढा दिला आहे. आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts