Breaking News :
ताज्या बातम्या

महाड तालुक्यातील वरंध घाटात कोसळली दरड

Varandha Ghat landslide Mahad
137

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणा-या वरंध घाटात दरड कोसळली होती. याठिकाणी महाड MIDC चे पोलिस कर्मचारी पोहचले असून स्थानिकांच्या मदतीने दरड काढण्यात त्यांना यश आले आहे. परंतु दरड कोसळल्या मुळे काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts