Breaking News :
ताज्या बातम्या

बंद घराची भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

Wall collapse closed house no casualties
142

मुंबई कल्याण येथील दूधनाका परिसरात बंद घराची भिंत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत घराच्या बाजूला उभ्या असलेल्या तीन दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts