उद्धव ठाकरे यांनी सुदर्शन रेड्डींना पाठिंबा दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही हुकूमशाही विरुद्ध लढण्याची भूमिका घेतली असून आम्हाला आलेल्या फोन कडे आम्ही शिष्ठाचार म्हणून पाहतो असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.