Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • आमदार हिकमत उढाण यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
ताज्या बातम्या

आमदार हिकमत उढाण यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

MLA Hikmat Udhan inspects crop damage

घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथे संतधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आमदार हिकमत उढाण यांनी या पिकांची पाहणी केलीय. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत आणि पाठबळ देण्याचे आश्वासन यावेळी आमदार हिकमत उढाण यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts