Breaking News :
ताज्या बातम्या

बिमारीला कंटाळून तलावात उडी मारून इसमाची आत्महत्या

Man commits suicide by jumping into lake due to illness
136

बिमारीला कंटाळून तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना वाशिम शहरातील पद्मतीर्थ तलावात घडली आहे. हिंगोली नाका परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली असून त्यांच्या जवळ सुसाइड नोट मिळाली. बिमारीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यामध्ये लिहिलेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. घटनेचे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts