लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे एकाच ठिकाणी दिसून आलेत.
लक्ष्मण हाके यांच्यावर नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या टिके नंतर दोघांचे मनोमिलन झाले आहे. आज बीडमध्ये होत असलेल्या ओबीसी मेळाव्याच्या संदर्भात अगोदर दोन्हीही ओबीसीचे आंदोलक एकाच ठिकाणी आल्याने आता पाहणाऱ्याच्या देखील भुवया उंचावल्या आहेत.












