• Home
  • देश
  • भारत-फ्रान्स मिळून बनवणार लढाऊ विमानासाठी जेट इंजिन
Top News

भारत-फ्रान्स मिळून बनवणार लढाऊ विमानासाठी जेट इंजिन

India France joint jet engine project
192

भारत आणि फ्रान्स मिळून एएमसीए या पाचव्या पिढीच्या फायटर विमानासाठी १२० kN क्षमतेचे जेट इंजिन विकसित करणार आहेत. ₹६१,००० कोटींचा हा करार भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनासाठी मोठा टप्पा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts