ताज्या बातम्या

मिझोरमला पहिलं रेल्वे स्टेशन, पंतप्रधान करतील उद्घाटन

Mizoram first railway station inauguration
199

पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मिझोरममधील पहिलं रेल्वे स्टेशन सैरांग येथे उद्घाटन करतील. ५१.३८ किमी लांबीची बैराबी-सैरांग रेल्वे लाईन आयझॉलला राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts