Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • हुंड्यासाठी पत्नीची निर्घृण हत्या! ग्रेटर नोएडात निक्की प्रकरणाने खळबळ
गुन्हा

हुंड्यासाठी पत्नीची निर्घृण हत्या! ग्रेटर नोएडात निक्की प्रकरणाने खळबळ

Greater Noida dowry murder case Nikki
152

ग्रेटर नोएडा मध्ये तब्बल ३६ लाख रुपयांच्या हुंड्याचा मागणीसाठी पती व सासरच्यांनी तरुणीला पेटवून दिल्याची संतापजनक घटना घडली. निक्की हिचा विवाह २०१६ मध्ये विपिन याच्यासोबत झाला होता. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओंमध्ये मारहाणीचे आणि निक्की जळत जिना उतरत असल्याचे दृश्य दिसत आहेत. गंभीर भाजल्याने निक्कीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. पोलिसांनी पतीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts