मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आलीये..’एमिली इन पॅरिस’ या वेबसीरीजच्या पाचव्या सीझनच्या शूटिंगदरम्यान एक दु:खद घटना घडली..सीरीजचे सहाय्यक दिग्दर्शक डिएगो बोरेला यांचे अचानक निधन झाले..ते 47 वर्षांचे होते..डिएगो यांना सेटवरच ह्रद्यविकाराचा झटका आल्यानं निधन झालंय..












