• Home
  • मनोरंजन
  • सेटवरच ह्रद्यविकाराच्या झटक्याने दिग्दर्शकाचा मृत्यू
ताज्या बातम्या

सेटवरच ह्रद्यविकाराच्या झटक्याने दिग्दर्शकाचा मृत्यू

Director dies of heart attack on set

मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आलीये..’एमिली इन पॅरिस’ या वेबसीरीजच्या पाचव्या सीझनच्या शूटिंगदरम्यान एक दु:खद घटना घडली..सीरीजचे सहाय्यक दिग्दर्शक डिएगो बोरेला यांचे अचानक निधन झाले..ते 47 वर्षांचे होते..डिएगो यांना सेटवरच ह्रद्यविकाराचा झटका आल्यानं निधन झालंय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts