दिल्लीच्या बिजवासन गावात दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. त्या मुलीच्या घराच्या शेजाऱ्याने हा गुन्हा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे..आरोपीवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..