Breaking News :
ताज्या बातम्या

गोंदिया जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात

Gondia Ganesh Idol Making
136

गोंदिया जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार आता गणेश मूर्तींना शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. काही मूर्तिकारांकडे घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मूर्तिकारांनी माती आणि तनसापासून मूर्ती इको फ्रेंडली तयार केली आहे. यामध्ये कुठलाही फास्टर ऑफ पॅरिसचा वापर केलेला नाही. इको फ्रेंडली गणेश बाप्पा विराजमान होत असल्यामुळे मूर्तींचे दर सुद्धा वाढले असल्याचे मूर्तिकार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts