Breaking News :
गुन्हा

सातारा पोलिसांची दमदार कामगिरी 4.58 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Major Success for Satara Police
130

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घरफोडी करणारा संशयित विशाल अजित आटोळे याला ताब्यात घेत 4 लाख 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात सोन्याचे दागिने व 1.94 लाख रुपये रोख रक्कमचा समावेश आहे. CCTV फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यात आला. सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts