मुसळधार पावसामुळे मेहकर-चिखली तालुक्यात शेतीत मोठे नाले पडले. महसूल विभागाच्या अहवालानुसार 68,586 हेक्टर पिकांचे नुकसान; 62 कोटींची नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.