Breaking News :
ताज्या बातम्या

मेहकर तालुक्यात 68 हजार हेक्टर पिकांचे नुकसान

Crop Damage in Mehkar Taluka
191

मुसळधार पावसामुळे मेहकर-चिखली तालुक्यात शेतीत मोठे नाले पडले. महसूल विभागाच्या अहवालानुसार 68,586 हेक्टर पिकांचे नुकसान; 62 कोटींची नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts