बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर उर्जा भवन नजिक गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात वैदयकीय शिक्षण घेणा-या युवतीचा दुर्देवी अंत झाला. या अपघातात तिचा मृत्यू झाला असून तिच्या मागे बसलेली मैत्रीण जखमी झाली आहे.