ताज्या बातम्या

वैदयकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थीनीचा बारामतीत अपघाती मृत्यू

Medical student death Baramati

बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर उर्जा भवन नजिक गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात वैदयकीय शिक्षण घेणा-या युवतीचा दुर्देवी अंत झाला. या अपघातात तिचा मृत्यू झाला असून तिच्या मागे बसलेली मैत्रीण जखमी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts