Breaking News :
  • Home
  • गुन्हा
  • जळगावमध्ये पहाटे तरुणाची निर्घृण हत्या, शहरात खळबळ
Top News

जळगावमध्ये पहाटे तरुणाची निर्घृण हत्या, शहरात खळबळ

Jalgaon morning murder news

जळगाव शहरातील बेंडाळे चौकाजवळ पहाटे ३ वाजता २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची अज्ञात ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. गंभीर जखमी झाल्याने तो जागीच मृत झाला. मृत विशाल मोची हा रामेश्वर कॉलनीत राहत होता व सोलर पॅनेल बसवण्याचं काम करत होता. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts