Top News

Jalgaon- Amravati मध्ये संतापजनक घडामोडी

Jalgaon

राजकीय हादरा: जळगावात माजी नगरसेवक बंटी जोशी यांची आत्महत्या, अमरावतीत युवा नेत्यावर हल्ला!

जळगावातील शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस तपास सुरू आहे. दुसरीकडे, अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाचे निलेश भेंडे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाला. छाती, हात-पायावर वार; उपचार सुरू, आरोपी फरार. दोन्ही घटनांनी राजकीय वर्तुळात खळबळ!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts