• Home
  • ताज्या बातम्या
  • क्रूरतेचा कळस, 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या
ताज्या बातम्या

क्रूरतेचा कळस, 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

 

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील ही घटना इतकी भयावह आहे की संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. तीन वर्षांची निरागस चिमुकली खेळायला बाहेर गेल्यानंतर काही वेळेतच बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता गावाच्या बाहेर दगडांच्या आड तिचा मृतदेह आढळून आला. आरोपी संजय खैरनार हा मुलीच्या नातेवाईकांना परिचित असल्याचं कळल्यानं ग्रामस्थांचा संताप आणखीनच वाढलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts