ताज्या बातम्या

62 हजार कोटींचा करार मंजूर

62 thousand crore agreement India

मेक इन इंडिया’ला चालना देत केंद्र सरकारने भारतीय वायुदलासाठी 97 एलसीए मार्क-1ए लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 62 हजार कोटींचा प्रकल्प मंजूर केला असून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड लवकरच उत्पादन सुरू करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts