• Home
  • मनोरंजन
  • अक्षय कुमार आणि अरशद वारसीला पुणे कोर्टाचा समन्स
ताज्या बातम्या

अक्षय कुमार आणि अरशद वारसीला पुणे कोर्टाचा समन्स

Akshay Kumar Pune court summons

अक्षय कुमार आणि अरशद वारसीच्या “जॉली एलएलबी ३” चित्रपटावर आक्षेप घेत याचिका दाखल झाली असून पुणे सिव्हिल कोर्टाने दोन्ही अभिनेत्यांना समन्स पाठवले आहे. याचिकेत वकील व जज यांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप असून हा न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधीच हा वाद मिटवला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts