Breaking News :
  • Home
  • देश
  • गाझामध्ये अल जजीरा पत्रकाराचा मृत्यू
Top News

गाझामध्ये अल जजीरा पत्रकाराचा मृत्यू

Al Jazeera journalist killed
157

गाझा शहरात इस्रायली हवाई हल्ल्यात अल जजीराचे पत्रकार अनस अल शरीफ ठार. इस्रायलने त्यांना हमासचा वरिष्ठ नेता म्हटले, तर अल जजीराने आरोप फेटाळले. हल्ल्यात आणखी दोन जणांचा मृत्यू. हमासने याला मोठ्या हल्ल्याची सुरुवात म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts