• Home
  • राजकारण
  • अर्जुन खोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा
ताज्या बातम्या

अर्जुन खोतकर यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा

Arjun Khotkar Atrocity Case

खाटीक समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती पोलिसांनी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे. खाटीक संघटनेच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts