Breaking News :
ताज्या बातम्या

रायगडमध्ये बांग्लादेशी घुसखोर ताब्यात

Bangladeshi Intruder Caught in Raigad

रायगड पोलिसांनी बांग्लादेशी घुसखोरांविरोधातील मोहिम अधिक तीव्र केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर इथे माणगाव पोलिसांनी 2 बांग्लादेशी घुसखोरांना ताब्यात घेतलं असून यात एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts