ताज्या बातम्या

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे सावंतवाडीमध्ये गव्यांचा सुळसुळाट

Bison sightings in Sawantwadi

सावंतवाडी शहरातील माठेवाडा-मदारी रोड कॉलनी परिसरात पुन्हा गव्यांचा कळप आढळला. जंगलातील वाढत्या प्रदूषणामुळे गव्यांचे मानवी वस्तीमध्ये घुसखोरी करणे वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात अपघातांचा धोकाही वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts