Breaking News :
ताज्या बातम्या

नऊ दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता

Mother missing after childbirth

पुण्यातील वाघोली परिसरातील 24 वर्षीय पूजा खंबाट ही महिला बेपत्ता झाली आहे. नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या तिच्या 9 दिवसांच्या बाळाला तिने सोडले आहे. घरातून बाहेर जाण्याचा तपशील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts