Breaking News :
ताज्या बातम्या

ई-पीक पाहणी सर्व्हर क्रॅश, शेतकरी त्रस्त

E Peek server crash

कृषी कर्ज, सरकारी योजना व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक नोंद अनिवार्य आहे. मात्र ई-पीक पाहणी App सतत डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts