Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • कोंबड्यांच्या झुंजीवर पैज लावणारे अटकेत
ताज्या बातम्या

कोंबड्यांच्या झुंजीवर पैज लावणारे अटकेत

Cockfight betting racket busted
199

अहेरी तालुक्यातील टेकुलगुडा आणि तलवाडा येथे सुरू असलेल्या अवैध कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांनी कारवाई केली. या धाडीत तब्बल ५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अहेरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts