ताज्या बातम्या

‘मध्यान्ह भोजन’ साठी नवी नियमावली – विषबाधेला आळा!

Food safety

राज्यातील 1 ली ते 8 वीपर्यंतच्या शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवी मानक कार्यपद्धती जारी केली. स्वयंपाक, स्वच्छता, आहार तपासणी, व नोंद ठेवण्याचे नियम कटाक्षाने पाळावे लागणार. दोषींवर त्वरित कारवाईचेही आदेश!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts